“If you don’t just read books to understand Chhatrapati Sambhaji raja”- अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितले “छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी..”

अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. अश्विनी महांगडे यांच्यावर मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रावरंही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतातच आणि त्यांच्या विचारांचावर पण.
"If you don't just read books to understand Chhatrapati Sambhaji Maharaj"- अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी “छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी.." मांडले आपले विचार

“If you don’t just read books to understand Chhatrapati Sambhaji raja”- अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितले “छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी..” : स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘आई कुठे काय करते’ मालिकेने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली. या मालिकेप्रमाणेच त्यातील पात्रावरंही प्रेक्षक भरभरुन प्रेम करतात.

या मालिकेत अनघा हे पात्र साकारणारी अभिनेत्री अश्विनी महांगडे ही कायम चर्चेत असते. नुकतंच तिने छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त एक पोस्ट शेअर केली आहे.

अभिनेत्री अश्विनी महांगडे ही सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. नुकतंच त्यांनी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ती छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार परिधान करताना दिसत आहे.

"If you don't just read books to understand Chhatrapati Sambhaji raja"- अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितले “छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी.."
  • “धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा….
  • छत्रपती संभाजी महाराज ज्यांना समजले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले.
  • त्यांना समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर काळजात निष्ठा असावी लागते.

अश्विनी महांगडे यांची पोस्ट –

“धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त मानाचा मुजरा….

छत्रपती संभाजी महाराज ज्यांना समजले त्यांचे आयुष्य सार्थकी लागले. त्यांना समजण्यासाठी नुसती पुस्तकं वाचून चालत नाही तर काळजात निष्ठा असावी लागते.

शौर्यपीठ” कथा सांगते राजाची. नुसते त्या भूमीत उभे राहिले तर डोळे पाणावतात. ही भावना त्यांनाच समजू शकते जे एकदा तरी तिथे गेले आहेत”, असे कॅप्शन त्यांनी या फोटोला दिले आहे.

https://www.instagram.com/p/CsMfX_zLq7g/?utm_source=ig_web_copy_link

अश्विनी महांगडे यांची पोस्ट

“If you don’t just read books to understand Chhatrapati Sambhaji raja”- अभिनेत्री अश्विनी महांगडे यांनी सांगितले “छत्रपती संभाजी महाराज समजण्यासाठी..”

अचाट धैर्य, अजोड पराक्रम, असमान्य शौर्य, प्रयत्नांची पराकाष्ठा, अनेक भाषांवर प्रभुत्व, संस्कृत पंडित, धर्माभिमानी, व्यासंगी, आदर्श महावीर, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, धर्मकारण.

अशा अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती असायलाच हव्यात अशा आहेत.
स्वराज्यरक्षक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी आहे. अगदी लहान असल्यापासून त्यांच्यावर अनेक संकटे आली. त्या संकटांवर पाय रोऊन उभे न राहता संभाजी महाराजांनी समर्थपणे झेपही घेतली.

अनेक क्षेत्रात आपले निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांबद्दल काही गोष्टी आपल्याला माहिती हव्यात.
अधिक वाचा…

हे सुद्धा वाचा :-

स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा साम्राज्य
“कोणार्क सूर्य मंदिर” आणि सूर्य देवाची पूजा

Leave a Reply