Pune DRDO 100 Apprentice Recruitment; पुणे विभागात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे १०० अपरेंटिस जागांची भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) पुणे विभागातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना ARDE ने १०० प्रशिक्षणार्थी भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केल्याने इंजिनीरिंग, डिप्लोमा आईटीआय उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्द झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी पात्र असलेल्या उमेदवारानी दिनांक ३० मे २०२३ पर्यंत करू शकतात.
Pune DRDO 100 Apprentice Recruitment; पुणे विभागात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे १०० अपरेंटिस जागांची भरती

कोणत्या पदांसाठी DRDO भरती करणार?

  • पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी / Graduate Engineer Apprentices
  • डिप्लोमा प्रशिक्षणार्थी/ Diploma Apprentices
  • आईटीआय (ITI) प्रशिक्षणार्थी / ITI Apprentices

Pune DRDO 100 Apprentice Recruitment; पुणे विभागात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे १०० अपरेंटिस जागांची भरती : डिफेन्स रिसर्च डेव्हलपमेंट ऑर्गेनाइजेशन (DRDO) अनेक पदांसाठी भरती करणार आहे. तुम्ही नोकरी शोधत असाल, तर तुम्ही DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर जाऊन अर्ज करू शकता. या पदाच्या माध्यमातून १०० पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२३ आहे.

Pune DRDO 100 Apprentice Recruitment; पुणे विभागात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे १०० अपरेंटिस जागांची भरती
Pune DRDO 100 Apprentice Recruitment; पुणे विभागात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था येथे १०० अपरेंटिस जागांची भरती

संरक्षण संशोधन आणि विकास संस्था पुणे, विभागातील शस्त्रास्त्र संशोधन आणि विकास आस्थापना ARDE भरती २०२३ : (DRDO – ARDE Pune Recruitment 2023)

पदांचे नावशैक्षणिक पात्रताजागामानधन प्रति महिना
पदवीधर अभियंता प्रशिक्षणार्थी / Graduate Engineer Apprenticesमान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठ/संस्थेकडून किमान ६.३ CGPA सह संबंधित विषयातील प्रथम श्रेणी अभियांत्रिकी (BE/B.Tech) पदवी (पूर्ण-वेळ अभ्यासक्रम) (SC/ST/PwD उमेदवारांसाठी किमान ५.३ CGPA वर शिथिल आणि फक्त राखीव पदांसाठी लागू शिथिलता).५०१२,००० रु.
डिप्लोमा प्रशिक्षणार्थी/ Diploma Apprenticesराज्य तंत्रशिक्षण मंडळ/मान्यताप्राप्त भारतीय विद्यापीठातून (पूर्णवेळ अभ्यासक्रम) संबंधित विषयात ६०% गुणांसह अभियांत्रिकीमधील प्रथम श्रेणी डिप्लोमा (Diploma in Engineering) (SC/ST/PwD उमेदवारांसाठी ५०% गुण शिथिल ज्यामध्ये राखीव उमेदवारांसाठी शिथिलता लागू आहे.२५११,००० रु.
आईटीआय प्रशिक्षणार्थी / ITI Apprenticesराज्य/भारत सरकारद्वारे मान्यताप्राप्त भारतीय संस्थेकडून ६०% गुणांसह संबंधित विषयातील प्रथम श्रेणी ITI (पूर्ण-वेळ अभ्यासक्रम). (SC/ST/PwD उमेदवारांसाठी ५०% गुणांवर शिथिलता आणि फक्त राखीव पदांसाठी लागू शिथिलता)२५१०,००० रु.

महत्वाच्या तारखा : (Important Dates)

DRDO मध्ये २० मे २०२३ म्हणजेच, कालपासून ऑनलाइन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० मे २०२३ आहे.

2023 game studies cybersecurity to cybersecurity : top 5 unique courses to study abroad in 2023

नोकरी विषयी माहिती : (Job Information)

  • नोकरीचे ठिकाण : पुणे
  • वयोमर्यादा : २० मे २०२३ रोजी १८-२७ वर्षापर्यंत.

प्रशिक्षण कालावधी : (Training Period)

अपरेंटिसचा कालावधी शिकाऊ कायदा १९६१ नुसार, १२ महिन्यांच्या कालावधीसाठी असेल. कराराच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून १२ महिन्यांनंतर उत्तीर्ण उमेदवारांना प्राविण्य प्रमाणपत्र दिले जाईल.

किती मिळेल मानधन ? : (How much will be paid?)

तपशीलवार अधिकृत सूचना येथे पाहा : (Check the detailed official notification here) –

https://drdo.gov.in/sites/default/files/career-vacancy-documents/AdvtARDE_GradDip17052023.pdf

नोंदणी करण्यासाठी, खालील अधिकृत लिंक वर भेट द्या :

https://www.drdo.gov.in/ceptm-advertisement/1782

हे सुद्धा वाचा :-

Board Result :-

https://mahresult.nic.in/

Cyber Security Course 2023

Leave a Reply