Gramsevak Bharti 2023 – तब्बल १३ हजार ग्रामसेवक पदे भरणार

Gramsevak Bharti 2023 : महाराष्ट्रात लवकरच ग्रामसेवक पदांसाठी भरती होणार असून, रिक्त असलेल्या एकूण १३ हजार पदे भरण्यात येणार आहे. विविध जिल्हा परिषद मार्फत या महिन्यात अधिकृत अधिसूचना जाहीर करण्यात येऊ शकते, या अंतर्गत २०२३ ची ग्रामसेवक भरती होणार असे ग्रामविकास मंत्री यांनी अधिवेशनात सांगितले होते. त्यासाठी आपण जाहिरात , शैक्षणिक पात्रता बघूया.

ग्रामसेवक म्हणजे ग्रामपंचायत सचिव (Village Development Officer) असे म्हणतात, राज्यात १३,००० अधिक ग्राम सचिव च्या जागा रिक्त आहे, त्यामुळे अनेक ग्रामसेवकांकडे एका पेक्षा अधिक गावांचे भार पडते, यासाठी राज्य सरकारने ग्रामसेवक भरती २०२३ जाहीर केली होती परंतु काही कारणामुळे ती पुढे ढकनल्यात येत आहे. परंतु आता भरतीचे काम शेवटच्या टप्प्यात असून लवकरच जाहिरात निघेल असे विविध जिल्हा परिषद द्वारे सांगण्यात येत आहे.

Gramsevak Bharti 2023 | ग्रामसेवक भरती २०२३ पात्रता : Gramsevak Eligibility Criteria

  • तुम्हाला ग्रामसेवक व्हायचं असेल तर कमीत कमी १२वी पास असणे आवश्यक आहे आणि १२वी मध्ये तुम्हाला कमीत कमी 60 टक्के गुण असणे आवश्यक आहे आणि जर बारावी मध्ये 60% गुण नसतील,
  • तर कृषी क्षेत्रातील विषयामध्ये पदविका किंवा पदवी धारण केलीली असावी, पदवी कोणत्याही क्षेत्रातील असेल तर अर्ज करू शकता,
  • जसे की BA, BCom, BSC, BE, BCA किंवा इतर कोणतीहि 3 वर्षाची किंवा 4 वर्षाची पदवी तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.
  • त्याच बîरोबर तुम्हाला संगणक ज्ञान किंवा MSCIT सर्टिफिकेट असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा :

तुमचे कमीत कमी वय १८ वर्ष व जास्तीत जास्त ३८ वर्ष या दरम्यान असावे.

ग्रामसेवक वेतन :

ग्रामसेवकास सुधारित वेतनश्रेणी नुसार 8023 – 23150 Grade Pay 2% म्हणजेच in hand ३० ते ४० हजार पगार पडतो.

निवड प्रक्रिया :

ग्रामसेवक भरती हि सरळ सेवे पद्धतीने होते, म्हणजेच तुमची जिल्हा परिषद ऑनलाईन किंवा ऑफलाईन परीक्षा घेतली जाते.

ग्रामसेवक जाहिरात हि येणार एप्रिल महिन्यात निघणार, जाहिरात निघाल्या नंतर इतर माहिती उपडेट केली जाईल.

Gramsevak Bharti Syllabus 2023 – ग्राम सेवक भरती अभ्यासक्रम PDF

Gramsevak Bharti : लवकरच महाराष्ट्रात ग्रामसेवक भरती 2023, 10000+ अधिक पदासाठी मेगा भरती होणार आहे त्यासाठी ग्राम सेवक भरती 2023 अभ्यासक्रम मराठी मध्ये – ( Maharashtra Gram Sevak Syllabus 2023 in Marathi ) आपण बघणार आहोत, तो PDF मध्ये सुद्धा Download करू शकतो.

ग्राम सेवक भरती हि सरळ सेवा पद्धतीने होत असते, त्यासाठी आपण ग्राम सेवक म्हणजे ग्राम पंचायत सचिव पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, अभ्यासक्रम व महत्वाचे बुक्स, नोट्स बघणार आहोत.

Gram Sevak Recruitment 2023 Information : ग्राम सेवक भरती माहिती

विभागाचे नावजिल्हा परिषद
पदाचे नावग्राम सेवक / ग्रामपंचायत सचिव / Village Development Officer
वेतन श्रेणी8023 – 23150 Grade Pay 2%
ग्राम सेवक शैक्षणिक पात्रता१२ वी / कृषी / पदविका / पदवी + MSCIT
वयोमर्यादा – Age Limit18 ते 38 

Gramsevak Bharti 2023 | Gram Sevak Bharti Syllabus – ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम

महाराष्ट्र ग्रामसेवक भरती मध्ये ५ वेग वेगळे विभाग वरती प्रश्न विचारले जातात. सहजा सह खाली ग्रामसेवक भरती चा अभ्यासक्रम पुढील प्रमाणे असतो. परीक्षा मध्ये मराठी, सामान्य ज्ञान व चालू घडामोडी, अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी, इंग्रजी , कृषी व तांत्रिक ज्ञान असे वेग वेगळे विषय असतात. ग्रामसेवक भरती परीक्षा पेपर हा 200 गुणांचा असतो व सोडवण्यासाठी 90 मिनटांचा कालावधी दिला जातो .

ग्रामसेवक परीक्षा चा पूर्ण अभ्यासक्रम पुढे दिला आहे. पुढे दिलेला अभ्यासक्रम – मागील ग्रामसेवक भरतीच्या प्रश्न पत्रिका बघून तयार करण्यात आला आहे. या बाहेरील सुधा प्रश्न विचारले जाऊ शकतात.

अ. क्र.विषयप्रश्न संख्यागुण
1.मराठी1530
2.इंग्रजी1530
3.अंकगणित व बुद्धिमत्ता1530
4.सामान्यज्ञान1530
कृषी व तांत्रिक ज्ञान4080
एकुण100200

हे पहा: Free Shilai Machine Yojana 2023: मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023

Gramsevak Bharti 2023 Syllabus with Notes :

English :
  • Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, TenseVoice, Narration, Article, Question Tag),
  • Vocabulary (Use of Idioms and Phrases and their meaning, Expressions),
  • Fill in the blanks in the sentence,
  • Simple Sentence structure (Error, Types of Sentence) etc…

मराठी व्याकरण :

  • वाक्‍यरचना
  • प्रयोग
  • समास
  • समानार्थी शब्‍द
  • विरुद्धार्थी शब्‍द
  • म्‍हणी व वाकप्रचार वाक्‍यात उपयोग,
  • शब्दसंग्रह
  • समास
  • वचन
  • संधी
  • अलंकार
  • व काळ , नाम ,सर्वनाम, विशेषण इत्यादि …..

सामान्य ज्ञान :

  • चालू घडामोडी
  • इतिहास
  • भूगोल
  • भारताची राज्यघटना
  • पंचायत राज
  • सामान्य विज्ञान
  • माहितीचा अधिकार अधिनियम 2005
  • माहिती व तंत्रज्ञान (संगणकाशी संबंधित प्रश्न) आणि इतर जनरल टॉपिक

बुद्धिमत्ता चाचणी व अंकगणित :

बुद्धिमत्ता

  • कमालिका
  • अक्षर मलिका
  • वेगळा शब्द व अंक ओळखणे,
  • समसंबंध – अंक, अक्षर, आकृती,
  • वाक्यावरून निष्कर्ष
  • वेन आकृती.
  • नातेसंबंध
  • दिशा
  • कालमापन
  • विसंगत घटक

अंकगणित

  • बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार,
  • वर्ग व वर्गमूळ
  • घन व घनमूळ
  • लसावि व मसावि
  • काळ-काम-वेग
  • सरासरी,
  • नफा – तोटा,
  • सरळव्याज व चक्रवाढ व्याज
  • चलन, मापनाची परिणामी
  • व इतर ….

कृषी व तांत्रिक ज्ञान :

  • पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय
  • सहकार पतपुरवठा
  • मृदा व जल व्यवस्थापन
  • कृषी अवजारे
  • कृषी संशोधन संस्था
  • फळे व भाजीपाला उत्पादन तंत्रज्ञान
  • महाराष्ट्रातील पीके
  • मत्स्य व्यवसाय

तुम्ही वाचला आहेत ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 बाकीच्या च्या नोट्स लवकरच ऍड करण्यात येतील .

वरील ग्रामसेवक भरती अभ्यासक्रम 2023 PDF मध्ये डाउनलोड करण्यासाठी तुमच्या मोबाइल मध्ये Share ऑपशन मध्ये Print बटनावर क्लिक करा 

Leave a Reply