UPI UPDATES:आता बॅंकेत पैसे नसले तरी UPI पेमेंट करता येणार, कसं ते वाचा?


UPI Payment Rules : आजच्या डिजिटलच्या युगात आपण बाहेर पडताना नुसता मोबाईल खिशात घेऊन जातो, तसेच आपण सोबत कॅश म्हणजेच पैसे न घेता घराच्या बाहेर पडतो. मात्र आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण आता बँकेत पैसे नसले तरी UPI पेमेंट करता येणार आहे. कसं ते जाणून घ्या…

UPI Transaction : सध्याच्या डिजिटल युगात आर्थिक व्यवहार ऑनलाईन पद्धतीने केले जातात. यासाठी UPI ची फार मदत होते. In Other Words, UPI मुळे प्रत्यक्ष बँकेत न जाता लाखो रुपयांचा व्यवहार एका क्षणात करता येतो. अनेकदा काहीजण घराबाहेर पडताना सोबत पैसे घेऊन बाहेर पडत नाही. Therefore google pay, phone pay , bhim upi, amazon pay, paytm यासारख्या अॅपच्या भरोसावर घराबाहेर पडत असतात. 

सुरुवातीला या अॅपमधून UPI Transaction करायचे असेल तर बँक (bank account) खात्यात पैसे असणे गरजेचे असायचे. But आता टेन्शन घेण्याची गरज नाही. कारण भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. ज्यामुळे आगामी काळात यू पी आय पेमेंटला चालना मिळण्याची शक्यता आहे. यामध्ये RBI ने जाहीर केले आहे की, बँक खात्यात पैसे नसले तरीही तुम्ही यू पी आय पेमेंट करू शकाल.

Phishing : ‘फिशिंग’ म्हणजे नेमकं काय?फोनवरून कशी होते फसवणूक,कसा होतो हल्ला?

ऑनलाइन पेमेंट कसे करणार?

जर तुमच्या बँक खात्यात पैसे नसल्यास यू पी आय पेमेंट होत नाही. पण जर तुम्ही फोन वॉलेटमध्ये आधीच काही पैसे जमा केले असतील तर त्याच्या मदतीने ऑनलाइन पेमेंट करता येईल. मात्र, तुम्हाला हे पैसे तुमच्या वॉलेटमध्ये आगाऊ जोडावे लागतील. In addition नवीन सुविधेत, जर तुमच्या वॉलेट आणि बँक खात्यात पैसे नसतील तर तुम्ही बँकेकडून पैसे घेऊ शकाल.

UPI मुळे क्रेडिट कार्डचे टेन्शन नाही त्रास संपेल

ही सुविधा क्रेडिट कार्ड सारखी असणार आहे. वापरकर्ते केवळ ऑनलाइन मोडद्वारे क्रेडिट कार्डसारख्या सुविधेचा आनंद घेऊ शकतील. So यासाठी तुम्हाला व्याज द्यावे लागेल, तेही क्रेडिट कार्डप्रमाणेच. म्हणजे येत्या काही दिवसांत क्रेडिट कार्ड घेऊन जाण्याचा त्रास संपणार आहे.

बँकेचे वेळेवर पैसे भरा

या सुविधेमध्ये वापरकर्ते क्रेडिट कार्डप्रमाणे निश्चित रक्कम कर्ज घेऊ शकणार आहात. यासाठी बँका प्रत्येक वापरकर्त्याची क्रेडिट लाइन, एखादी व्यक्ती किती कर्ज घेऊ शकेल हे आधीच ठरवतील. Similarly, तुम्ही भारत उदार UPI पेमेंटची देय रक्कम निश्चित वेळेत न भरल्यास तुमच्याकडून अतिरिक्त व्याज आकारले जाईल. 

Leave a Reply