B-O-M Recruitment 2023(Bank Of Maharashtra) : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ४०० जागांसाठी भरती होणार

बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एकूण ४०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे.
B-O-M Recruitment 2023(Bank Of Maharashtra) : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ४०० जागांसाठी भरती होणार

B-O-M Recruitment 2023(Bank Of Maharashtra) : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ४०० जागांसाठी भरती होणार – बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये एकूण ४०० जागांसाठी भरती जाहीर करण्यात आली असून त्यासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागवण्यात येत आहेत. इतर पात्रते, वयोमर्यादा साठी खालीलप्रमाणे –

बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०२३ : Bank Of Maharashtra Bharti 2023

पदाचे नाव : ऑफिसर स्केल २ आणि ऑफिसर स्केल ३

एकूण जागा : ४०० पद भरती

शैक्षणिक पात्रता : पदवी इतर पात्रतेसाठी Official Notification PDF डाउनलोड करा.

Gif Web Link Direction Animation

BOM Recruitment 2023 Official Notification PDF

वयोमर्यादा : २५ ते ३८ वर्ष आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत.

अनुभव : बँकिंग क्षेत्रात काम करण्याचा ३ ते ५ वर्ष अनुभव.

निवड प्रक्रिया : Selection process

B-O-M भरती २०२३ पात्र उमेदवारांची निवड खालील टप्प्यांद्वारे केली जाईल –

  • लेखी चाचणी – Online Exam
  • मुलाखत – Interview

अर्ज करण्याची तारीख : Important Dates

१३ जुलै २०२३ ते २५ जुलै २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करण्यासाठी प्रक्रिया असणार आहे.

महाराष्ट्र बँक चे अधिकृत संकेतस्तळं : Official Website

Gif Web Link Direction Animation

https://bankofmaharashtra.in/current-openings

B-O-M Recruitment 2023(Bank Of Maharashtra) : बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये ४०० जागांसाठी भरती होणार

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ?

१३ जुलै २०२३ ते २५ जुलै २०२३

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी किती वर्षाचा अनुभव आवश्यक आहे ?

बँकिंग क्षेत्रात काम करण्याचा ३ ते ५ वर्ष अनुभव आवश्यक आहे.

बँक ऑफ महाराष्ट्र भरतीसाठी वयोमर्यादा किती आहे ?

२५ ते ३८ वर्ष आरक्षणाच्या नियमांनुसार विविध प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत आहे.

हे सुद्धा वाचा :-

Maha DES Recruitment 2023

Leave a Reply