जर तुम्ही बचत बँक खात्यात पैसे ठेवत असाल तर तुमच्यासाठी खूप मोठी आणि महत्त्वाची माहिती आहे. नवीन वर्षा सोबत मिळालेल्या माहितीनुसार, जर तुम्ही बचत बँक खात्यातून रक्कमेपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करत असाल तर ही तुमच्यासाठी अडचणीची बाब ठरणार आहे.
हेसुद्धा वाचा : https://marathidisha.com/vishwakarma-yojana/
Bank account balance limit : आपल्या बँक खात्यातील रक्कम ठेवीबद्दल नवीन नियम जाणून घ्या – वर्षा वर्षाला बँका काही नवीन नियम सुद्धा घेऊन येतातच. आपल्या फायद्याचे आणि त्यासोबत आपल्या सुरक्षिततेचे सुद्धा.
जर तुम्ही बचत बँक खात्यातून रक्कमपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार करत असाल तर ही तुमच्यासाठी अडचणीची बाब ठरणार आहे.
बचत खात्यात आपण किती पैसे जमा करू शकतो ?
बचत खाते हे असे एक खाते आहे की, ज्यामध्ये समान रक्कमेची देवाणघेवाण केली जाऊ शकते. सामान्य लोकांसाठी सुरू करण्यात हे खाते त्यांचे पैसे वाचवू शकेल यासाठी काढले जाते. हे खाते ९० हुन अधिक देशांमध्ये वापरले जाऊ शकते.
लोकांना माहीत नसलेले नियम व काही गोष्टी ?
- यातील बहुतेक लोकांना हेही माहीत नसते की, आपण वापरत असलेले बँके खात्यात पैसे जमा करायचे आणि त्यानुसार काढायचे.
- बँकेची मर्यादा सरकारने ठरवून दिली आहे.
- बचत खात्यात आपण किती पैसे जमा करू शकतो आणि किती पैसे काढू शकतो आणि त्याशिवाय बचत खात्याबाबत सरकारने कोणते नियम ठरवले आहेत.
- जर तुम्ही सरकारी नियमांपेक्षा जास्त पैशांची देवाणघेवाण केली तर सरकारकडून तुमच्यावर कर आकारला जाऊ शकतो.
माहिती ठेवण्यासारख्या काही गोष्टी –
आपल्या बचत खात्यात पैशांची कोणतीही निश्चित मर्यादा असावी असे सरकारी ठरवण्यात आलेले नाही पण, जर तुम्ही तुमच्या खात्यात १०००००० ₹(१० लाख) रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा केली तर बँकांना त्यांची आयकराची माहिती सांगावी लागेल.
उदा. बँक तुमच्या बँक खात्याची माहिती आयकर विभागाला देते, जर तुम्ही १ वर्षात बचत खात्यात १०००००० ₹(१० लाख) पेक्षा जास्त रक्कम ठेवली असेल तर आयकर विभागाकडून तुमच्या घरी नोटीस पाठवली जाऊ शकते.
आणि त्याचबरोबर तुमची त्याबद्दल विचारपूस होऊ शकते. की हे सर्व पैसे कुठून आले याशिवाय, तुम्ही आयकर रिटर्न भरत आहात की नाही आणि जर तुम्ही आयकर रिटर्न फाइल भरत नसाल तर तुमच्या घरी नोटीस मिळणे शक्य आहे.
१० लाख ₹ आणि त्या पुढील TDS (टीडीएस)-
बर्याच लोकांच्या बँक खात्यातील व्यवहार हे १०००००० ₹(१० लाख)पेक्षा जास्त व्यवहार केलेत असतील तर आपल्याला कर भरावा लागेल. खाताधारकाच्या उत्पन्नानुसार बचत खात्यात १ वर्षात १०००००० रुपये जमा केले असतील तर बँक तुमचे व्याज भरेल.
परंतु जेव्हा तुमच्या बँक खात्यातील व्याजाची रक्कम ४०,००० पेक्षा जास्त असेल त्याच वेळी खात्यातून TDS कापला जाईल. आता तुम्हाला त्यावर १०% TDS म्हणजेच ४०,०००₹ भरावा लागेल.
Bank account balance limit : आपल्या बँक खात्यातील रक्कम ठेवीबद्दल नवीन नियम जाणून घ्या –>
ज्येष्ठ नागरिक आणि TDS –
- जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तर तुम्ही तुमच्या बचत बँक खात्यात १०००००० ₹ पर्यंत ठेवाल, तर तुम्हाला 1 वर्षासाठी सुमारे ५०,००० ₹ च्या व्याजावर कोणत्याही प्रकारचा कर आकारला जाणार नाही.
- ज्येष्ठ नागरिकांनीही मर्यादा ओलांडल्यास त्यांना १० % TDS भरावा लागेल.
महत्वाची गोष्ट – जर तुम्ही तुमच्या बचत बँक खात्यात १ महिन्यात ३ पेक्षा जास्त वेळा पैसे जमा केले, तर बँक तुमच्याकडून अनेक वेळा कपात करू शकते. हा नियम सर्व बँकांसाठी वेगळा (भिन्न) आहे.
बचत बँक खात्यात पैसे जमा करण्यासाठी कोणतीही मर्यादा निश्चित केलेली नाही, परंतु जर तुम्ही तुमच्या पैशाचे खाते नीट ठेवले नाही तर सरकार तुमच्या पैशांवर कर (TDS) आकारू शकते.
किंवा जर तुम्ही तुमच्या खात्यात जास्त उत्पन्न ठेवले आणि त्याआधी ITR भरला नाही, तर तुमच्यावर कर आणि दंड आकारला जाऊ शकतो, त्यामुळे आयकर सूचना टाळण्यासाठी तुम्ही ITR फाइल करणे आवश्यक आहे.
ITR मूळ संकेतस्थळ : – Home | Income Tax Department
अधिक वाचा :- Inoperative Accounts/Unclaimed Deposits: Revised RBI Instructions 2024 | CA Club