२५ हजाराचा स्मार्ट टीव्ही मिळतोय फक्त १३ हजारात, पाहा ऑफर्स


Mi 32 Inch Smart TV : तुम्हाला स्मार्ट टीव्ही स्वस्तात खरेदी करायचा असेल तर तुमच्यासाठी हीच योग्य वेळ आहे. कारण, शाओमीचा ३२ इंचाचा स्मार्ट टीव्ही खूपच स्वस्त किंमतीत मिळत आहे. पाहा ऑफर्स.

Mi 5A 80 cm (32 inch) Smart TV

 स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा विचार असेल तर आज आम्ही तुम्हाला Mi 32 Inch Smart TV संबंधी माहिती देत आहोत. यात तुम्हाला अनेक शानदार फीचर्स मिळतील. तसेच यावर तुम्हाला तगडा डिस्काउंट सुद्धा मिळेल. याच कारणामुळे अनेक लोक या स्मार्ट टीव्हीला ऑर्डर करीत आहेत. तुम्हाला जर हा स्मार्ट टीव्ही खरेदी करायचा असेल तर ऑर्डर करण्याआधी काही गोष्टी जाणून घ्या.

Mi 5A 80 cm (32 inch) Smart TV ला तुम्ही फ्लिपकार्टवरून ऑर्डर करू शकता. या स्मार्ट टीव्हीची किंमत २४ हजार ९९९ रुपये आहे. तुम्ही याला ४८ टक्के डिस्काउंट नंतर १२ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. सोबत यावर अनेक बँक ऑफर्स सुद्धा दिले जात आहेत. Axis Bank Credit Card वरून पेमेंट केल्यास १० टक्के डिस्काउंट मिळू शकतो. अशीच एक ऑफर AU Bank Credit Card Transaction वर सुद्धा मिळत आहे. म्हणजेच दोन्ही कार्ड्सवर तगडी सूट दिली जात आहे.

वीज बिल कमी करण्यासाठी डेटाच्या सामर्थ्याचा लाभ घ्या , ऊर्जा ची बचत करा

या ऑफर अंतर्गत तुम्हाला डिस्काउंट मिळू शकतो. जर तुमच्याकडे जुना स्मार्ट टीव्ही असेल तसेच त्याची कंडीशन चांगली असेल तर तुम्ही या टीव्हीला फ्लिपकार्टवर रिप्लेस करू शकता. या बदल्यात तुम्हाला ११ हजार ७०० रुपयाचा डिस्काउंट मिळू शकतो. परंतु, इतका डिस्काउंट मिळवण्यासाठी तुमच्या जुन्या स्मार्ट टीव्हीचे कंडीशन व्यवस्थित असली पाहिजे. तसेच हा डिस्काउंट जुन्या स्मार्ट टीव्हीच्या मॉडलवर सुद्धा अवलंबून आहे.

कंपनीकडून या प्रोडक्टवर १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. तर पॅनेलची २ वर्षाची वेगळी वॉरंटी मिळत आहे. आज ऑर्डर केल्यावर या टीव्हीला उद्यापर्यंत डिलिव्हरी मिळेल. स्पेसिफिकेशनवरून जास्त काही विचार करण्याची गरज नाही. या टीव्हीत तुम्हाला Netflix, Prime Video आणि Disney+Hotstar चे सब्सक्रिप्शन मिळत आहे. या टीव्हीत 20W Sound Output दिले आहे.

Leave a Reply