CIDCO(City and Industrial Development Corporation Maharashtra Limited) 37 Posts: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (CIDCO) मार्फत ३७ जागाची पद भरती होणार ….
शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (CIDCO) मार्फत ३७ जागाची पद भरती २०२३
नोकरीचे ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र
Engineer, Assistant Executive Engineer, Assistant Transport Engineer, Senior Planner, Economist and Assistant Legal Officer Recruitment 2023
अंतिम दिनांक : ११ मे २०२३ (२६ दिवस बाकी)
CIDCO(City and Industrial Development Corporation Maharashtra Limited) 37 Posts: शहर आणि औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र मर्यादित (CIDCO) मार्फत ३७ जागाची पद भरती होणार…
Executive Engineer, Assistant Executive Engineer, Assistant Transport Engineer, Senior Planner, Economist and Assistant Legal Officer Recruitment 2023
नोकरीचे ठिकाण : संपुर्ण महाराष्ट्र
एकुण जागा :- ३७ जागा
अर्ज पध्दत : ऑनलाईन (Online)
अंतिम दिनांक : ११ मे २०२३
पदाचे नाव :
१. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – १०
२. सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – ०३
३. कार्यकारी अभियंता विद्युत – ०१
४. सहाय्यक कार्यकारी अभियंता विद्युत – ०१
५. सहाय्यक परिवहन अभियंता – १६
६. वरिष्ठ नियोजनकार – ०१
७. अर्थशास्त्रज्ञ – ०१
८. सहाय्यक विधी अधिकारी – ०४
शैक्षणिक पात्रता :
१. कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – पदवी (स्थापत्य), संबंधित कामाचा ०७ वर्ष अनुभव
२. सहाय्यक कार्यकारी अभियंता (स्थापत्य) – पदवी (स्थापत्य), संबंधित कामाचा ०४ वर्ष अनुभव
३. कार्यकारी अभियंता (विद्युत) – पदवी (इलेक्ट्रिकल), संबंधित कामाचा ०७ वर्ष अनुभव
४. सहाय्यक कार्यकारी अभियंता (विद्युत)- पदवी (इलेक्ट्रिकल), संबंधित कामाचा ०४ वर्ष अनुभव
५. सहाय्यक परिवहन अभियंता – वाहतूक आणि वाहतूक नियोजन / वाहतूक अभियांत्रिकी किंवा महामार्ग अभियांत्रिकीमध्ये पदव्युत्तर पदवीसह सिव्हिल इंजिनीअरिंगमधील पदवी (संबंधित कामाचा अनुभव असल्यास प्राधान्य)
६. वरिष्ठ नियोजनकार – B.Arch किंवा BE (सिव्हिल) किंवा आर्किटेक्चर किंवा स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये समतुल्य पात्रता आणि पदव्युत्तर पदवी/डिप्लोमा (टाउन प्लॅनिंग), उमेदवार इन्स्टिट्यूट ऑफ टाउन प्लॅनर, इंडियाचा सहयोगी/फेलो सदस्य असावा, संबंधित कामाचा १० वर्ष अनुभव
७. अर्थशास्त्रज्ञ – MA (अर्थशास्त्र) किंवा पदव्युत्तर पदवी (अर्थशास्त्र सांख्यिकी), ०५ वर्ष अनुभव
८. सहाय्यक विधी अधिकारी – कोणत्याही शाखेतील पदवीधर आणि कायदा ३ वर्षांची पदवी किंवा १२वी नंतर कायदा ५ वर्षांची पदवी,उच्च न्यायालयासह कोणत्याही न्यायालयात ५ वर्षे प्रॅक्टिस
CIDCO (Official Website Link):-
वयोमर्यादा :
दि. ०३ मार्च २०२३ रोजी, (मागास प्रवर्ग ०५ वर्ष सवलत)
१) वरिष्ठ नियोजनकार – ५२ वर्ष
२) अर्थशास्त्रज्ञ – ४७ वर्ष
३) उर्वरित सर्व पदे – ४० वर्ष
वयामध्ये शिथिलता :
1) वरिष्ठ नियोजनकार – मा. सैनिक ५७ वर्ष, दिव्यांग मा. सैनिक ५७ वर्ष
2) अर्थशास्त्रज्ञ – मा. सैनिक ५२ वर्ष, दिव्यांग मा. सैनिक ५७ वर्ष
3) उर्वरित सर्व पदे – मा. सैनिक ४५ वर्ष, दिव्यांग मा. सैनिक ४७ वर्ष
फी आराखडा :
परीक्षा शुल्क | जीएसटी | एकूण | |
राखीव प्रवर्ग | ९०० ₹ | १६२ ₹ | १०६२ ₹ |
खुला प्रवर्ग | १००० ₹ | १८० ₹ | ११८० ₹ |