Driving License| Driving License 2023 | Free Driving License Maharashtra | मोफत ड्रायव्हिंग लायसेन्स | ड्रायव्हिंग लायसेन्स काढण्याची सोपी पध्दत | 2023 मध्ये कशे काढावे ड्रायव्हिंग लायसेन्स
Free Driving License| Driving License Maharashtra : वाहन चालवण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स) काढण्यासाठी आतापर्यंत आपल्याला खूप प्रॉब्लेम येत होते.
पण आता सरकारने हे सुविधा एकदम ऑनलाइन करून टाकली आहे त्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन काही दिवसातच मिळते.
तुम्हाला आरटीओला जास्त चकरा मारायची सुद्धा गरज पडत नाही की सगळी प्रोसेस ऑनलाईन आहे, त्याची टेस्ट सुद्धा तुम्हाला ऑनलाईनच द्यायला लागेल.
आणि कोणत्या प्रकारचे एजंटला तुम्हाला पैसे द्यायची गरज पडत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स काढणे एकदम सोपं जाणार आहे.
DL काढण्याची प्रोसेस (Driving License Maharashtra )
ड्रायव्हिंग लायसन काढण्याची प्रोसेस तुम्हाला सांगितलेले आहे ते खालील प्रोसेस संपूर्ण पहावी आणि त्यानंतर ड्रायव्हिंग लायसन्स साठी ऑनलाईन अर्ज सादर करावा.
ऑनलाईन अर्ज तुम्ही किरकोळ रकमेमध्ये सादर करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला तुमची एक्झाम असेल, स्मार्ट कार्ड सुद्धा मिळेल.
जर तुम्ही सरकारमान्य ड्राइविंग स्कूलमधून लायसन्स काढणार असाल तर तुम्हाला कोणत्या प्रकारचे Driving Test देण्याची गरज नाही.
तुम्ही थेट ड्रायव्हिंग लायसन्स घेऊ शकता, पहिले लर्निंग लायसन्स तुम्हाला काढायला लागेल लर्निंग लायसन्स काढल्यानंतर 90 दिवसाच्या आत तुम्ही पक्क्या लायसन्स साठी अर्ज करू शकता.
फोर व्हीलर चे जर काढत असाल तर तुम्हाला टेस्ट द्यावी लागते पण सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल मधून काढत असाल तर टेस्ट देण्याची गरज नाही.
टू व्हीलर साठी कोणती टेस्ट देण्याची गरज इथे पडत नाही पण हे सर्व ज्या त्या आरटीओच्या नियमानुसार लागू असेल.
तुम्हाला तुम्हाला खालील लिंक वरून परिवहन विभागाच्या वेबसाईट वर जाऊन लायसन्स काढायचे आहे.
या वेबसाईटवर गेल्यानंतर सगळ्यात पहिले तुम्हाला तुमचा राज्य सिलेक्ट करायचा आहे, राज्य सिलेक्ट केल्यानंतर तीन ऑप्शन येतील त्याच्यामध्ये Apply Lerner License, Apply Driving License, अँड Driving License Renewal, डुप्लिकेट लायसन्स असे ऑप्शन येतील.
त्याच्यात ऍड्रेस सुद्धा तुम्ही चेंज करू शकता तर, हे सगळं तुम्ही पाहिल्यानंतर इथे नवीन जर अर्ज करत असाल तुम्हाला Apply Lerner License या बटनाला क्लिक करायचा आणि तिथे दिलेल्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला भरायचे आहेत.
त्याच्यामध्ये तुमचं नाव, पत्ता असेल तुम्ही जो फोटो अपलोड करणार आहे ते फोटो असेल तुमचं डॉक्युमेंट इथे अपलोड करायचे आहेत
आणि 200 रुपये फीस तुम्हाला भरायचे आहे त्याची प्रिंट घेऊन तुम्हाला स्लॉट बुक करायचा आहे जर फोर व्हीलर लायसन्स सरकारमान्य ड्रायव्हिंग स्कूल मधून काढत असाल काढत असाल तर तुम्हाला कोणत्या प्लॉट बुक करायची किंवा तेच द्यायची गरज पडणार नाही.