Free Shilai Machine Yojana 2023: मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2023


Free Shilai Machine Yojana 2023

फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Free Shilai Machine Yojana Maharashtra | मोफत शिलाई मशीन योजना 2023 | Free Shilai Machine Yojana | Free Shilai Machine Yojana Maharashtra | शिलाई मशीन योजना महाराष्ट्र | PM Shilai Machine Yojana 2023 Maharashtra | Free Shilai Machine Yojana 2023 Maharashtra | फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र | Mofat Shilai Machine | मोफत शिलाई मशीन अर्ज | PM Shilai Machine Yojana Maharashtra

Free Shilai Machine Yojana Maharashtra 2023: आज प्रत्येक क्षेत्रात महिला देशाच्या विकासात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिलांनाही स्वावलंबी व्हायचे आहे. मात्र गरीब महिलांना पैशाअभावी स्वत:चा रोजगार करता येत नाही. ही आर्थिक कमतरता दूर करण्यासाठी केंद्र सरकारने महिलांसाठी मोफत शिलाई मशीन योजना 2023  Free Shilai Machine Yojana Maharashtra 2023 सुरू केली आहे.

सविस्तर माहिती खालीलप्रमाणे –

राज्यात बहुतांश कुटुंबे हि गरिबी रेषेखाली स्वतःचे जीवन जगत असतात त्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती कमजोर असते Similarly त्यांच्याजवळ कमाईचे कुठल्याही प्रकार चे स्थायी साधन नसल्या कारणामुळे महिलांना आपल्या कुटुंबाच्या गरज पूर्ण करण्यासाठी विविध समस्यांचा सामना करावा लागतो. However महिलांवर कुटुंबाची जबाबदारी असल्यामुळे त्यांना नोकरीसाठी शहरात तसेच दुसऱ्या राज्यात जाणे शक्य नसते Therefore त्यामुळे महिला घरातून केला जाणारा एखादा लघु उद्योगाच्या शोधात असतात त्यासाठी शिवणकाम का एक चांगला पर्यंत समजला जातो परंतु कुटुंबाची आर्थिक स्थिती कमजोर असल्याकारणामुळे त्यांना शिलाई मशीन खरेदी करणे शक्य नसते त्यामुळे महिलांच्या या सर्व समस्यांचा विचार करून महिलांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी तसेच त्याच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी केंद्र सरकार ने शिलाई मशीन योजना महाराष्ट्र सुरु करण्याचा एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. So या योजनेंतर्गत कुशल महिलांना शिलाई मशीन मोफत देण्यात येणार असून, त्याद्वारे त्या स्वत:चे काम करून स्वावलंबी बनू शकतात. मात्र गरीब महिलांना पैशाअभावी स्वत:चा व्यवसाय चालू करता येत नाही त्यामुळे दैनंदिन उदरनिर्वाह करणे कठीण जाते.

या योजनेंतर्गत कुशल महिलांना शिलाई मशीन मोफत देण्यात येणार असून, त्याद्वारे त्या स्वत:चे काम करून स्वत:च्या पायावर उभ्या राहू शकतील. महिलांचे सक्षमीकरण करणे आणि त्यांना रोजगार उपलब्ध करून देणे हे या योजनेचे खास उद्दिष्ट आहे.

हे पण वाचा –

महाराष्ट्र रोजगार भत्ता योजने अंतर्गत प्रतिमहिना मिळणार रु. 5000  प्रति महिना

 महाराष्ट्र सरकार गाई म्हशी गोठा अनुदान योजना 2023: असा करा अर्ज


प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना 2023

देशातील शहरी आणि ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांसाठी प्रधानमंत्री शिलाई मशीन योजना 2023 राबविण्यात आली आहे. योजनेअंतर्गत प्रत्येक राज्यातील 50,000 हजारांहून अधिक महिलांना मोफत शिलाई मशीन योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Other than या शासकीय योजनेच्या माध्यमातून गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन मिळून स्वत:चा व कुटुंबाचा उदरनिर्वाह चांगल्या पद्धतीने करता येणार आहे.

येथे हे देखील नमूद करणे आवश्यक आहे की ही योजना सध्या फक्त काही राज्यांमध्ये चालविली जात आहे. काही महिन्यांतच ही योजना संपूर्ण भारतात सुरू होऊ शकते.

महाराष्ट्र आणि गुजरात राज्याच्या देखील या योजनेमध्ये समाविष्ट केलेला आहे त्यामुळे therefore बांधवांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.

योजनेचे नाव फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र
विभागमहिला व बालकल्याण विकास विभाग
राज्यमहाराष्ट्र
कोणी सुरु केली पंतप्रधान नरेंद्र मोदी
लाभार्थीग्रामीण / शहरी भागातील गरीब महिला
लाभमोफत शिलाई मशीन वाटप
योजनेची सुरुवात 2019
अर्ज करण्याची पद्धतऑफ़लाइन

फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र उद्देश

Free Sewing Machine Scheme Online Apply

  • देशातील आर्थिक दृष्ट्या गरीब महिलांना मोफत शिलाई मशीन वाटप करून त्यांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे आहे जेणेकरून महिला स्वतःच्या पायावर उभे राहतील.
  • शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत महिलांना सशक्त व आत्मनिर्भर बनविणे.
  • या योजनेअंतर्गत महिलांचे जीवनमान सुधारणे.
  • महिलांच्या उत्पन्नात वाढ करणे
  • महिलांचे भविष्य उज्वल बनविणे
  • महिलांना आपल्या कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी कोणावर अवलंबून राहण्याची आवश्यकता भासू नये.
  • शिलाई मशीन खरेदी करण्यासाठी महिलांना कोणाकडून कर्ज घेण्याची आवश्यकता भासू नये.
  • महिलांची आर्थिक उन्नती करणे
  • महिलांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे

योजनेसाठी पात्रता व अटी

Maharashtra Silai Machine Yojana Terms & Condition

  • फक्त महाराष्ट्र राज्यातील महिलांनाच शिलाई मशीन योजना महाराष्ट्र चा लाभ दिला जाईल.
  • महाराष्ट्र राज्याच्या बाहेरील महिलांना या योजनेचा लाभ दिला जाणार नाही.
  • या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलेचे वय २० वर्ष ते ४० वर्ष दरम्यान असणे आवश्यक.
  • फ्री शिलाई मशीन योजनेचा लाभ ४० वर्षे वयावरील महिलांना घेता येणार नाही
  • १.२ लाखापेक्षा जास्त वार्षिक उत्पन्न असलेल्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही
  • अर्जदार महिलांकडे शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणात पत्र असणे आवश्यक आहे
  • आर्थिक दृष्ट्या कमजोर / गरीब वर्गातील महिलांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
  • देशातील विधवा महिला व अपंग महिलांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिले जाईल.
  • जर महिलेने याआधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ मिळवला असल्यास अशा अर्जदार महिलेस या योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही.
  • अर्जदार महिलेच्या घरातील कोणी सदस्य सरकारी नोकरी कार्यरत असता कामा नये.
  • अर्जदार महिला विधवा असल्यास अशा महिलांना अर्जासोबत पतीचे मृत्युपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • अर्जदार महिला अपंग असल्यास अशा महिलांना अर्जासोबत अपंग प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
  • या योजनेचा लाभ पुरुषांना दिला जाणार नाही

हे पण वाचा –

महाराष्ट्र रोजगार भत्ता योजने अंतर्गत प्रतिमहिना मिळणार रु. 5000  प्रति महिना

 महाराष्ट्र सरकार गाई म्हशी गोठा अनुदान योजना 2023: असा करा अर्ज


योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे

  1. अर्जदाराचे आधार कार्ड
  2. लाभार्थ्यांचा उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.२ लाखांपर्यंत असणे आवश्यक)
  3. जन्माचा दाखला (जन्म नोंदणी प्रमाणपत्र किंवा शाळेचा दाखला)
  4. मोबाईल क्रमांक
  5. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो
  6. अर्जदार महिला अपंग असल्यास अपंग असल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  7. अर्जदार महिला विधवा असल्यास पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र असणे आवश्यक
  8. अर्जदाराकडे महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र असणे आवश्यक.
  9. रेशन कार्ड
  10. जातीचे प्रमाणपत्र
  11. शिलाई मशीन चालवण्याचे प्रमाणपत्र (योजनेचा लाभ घेण्यासाठी शिवण क्लास प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे अनिवार्य नाही)

मोफत शिलाई मशीन योजना अर्ज प्रक्रिया

प्रधानमंत्री मोफत शिलाई मशीन योजना 2023 साठी फक्त ऑफलाईन अर्ज पर्याय उपलब्ध आहे. या योजनेसाठी पात्र असलेल्या महिलांना प्रथम भारत सरकारच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी लागेल. जिथे तुम्हाला या योजनेचा फॉर्म मिळेल. जे तुम्ही येथून Download देखील करू शकता however.

अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती भरल्यानंतर, तुम्हाला तुमच्या अर्जाच्या फोटो प्रती जोडून तुमच्या संबंधित कार्यालयात जाऊन तुमची सर्व कागदपत्रे जमा करावी लागतील.

या योजनेसाठी कुठे संपर्क साधायचा आणि अर्ज कुठे करायचा हा प्रश्न सर्वांसाठी एकच आहे. तर आम्ही तुम्हाला सांगतो, तुम्ही ग्रामीण भागात राहात असल्यास, प्रधानमंत्री मोफत सिलाई योजना 2023 साठी तुमच्या प्रादेशिक ब्लॉक ऑफिसशी संपर्क साधा. तेथे हा अर्ज तुम्हाला जमा करता येतो.

तुम्ही शहरी भागात राहत असाल, तर तुमच्या ब्लॉक व्यतिरिक्त other than, तुम्ही तुमचा अर्ज जिल्हा नागरी विकास एजन्सी म्हणजेच DUDA कार्यालयाकडे सबमिट करू शकता.

तुमच्या अर्जाची पडताळणी कार्यालयाच्या अधिकाऱ्याकडून केली जाईल. पडताळणीनंतर अर्जदार महिलेला शिलाई मशीन देण्यात येईल.


फ्री शिलाई मशीन योजना महाराष्ट्र वैशिष्ट्ये

Mofat Shilai Machine Yojana Maharashtra Feautes

  • फ्री सिलाई मशीन योजना महाराष्ट्र सरकार द्वारे सुरु करण्यात आली आहे.
  • महाराष्ट्र राज्यातील महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सुरु करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना आहे.
  • या योजनेच्या माध्यमातून देशातील ५०००० पेक्षा जास्त महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • देशातील ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येईल.
  • फ्री शिलाई मशीन योजना अंतर्गत राज्यातील महिलांना मोफत शिलाई मशीन चे वाटप करण्यात येते.
  • या योजनेअंतर्गत अर्ज करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी आहे त्यामुळे अर्ज करताना महिलांना कुठल्याही प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागणार नाही.
  • या योजनेअंतर्गत राज्यातील महिलांचे जीवनमान सुधारण्यास तसेच ते सशक्त व आत्त्मनिर्भर बनण्यास तसेच त्याचा सामाजिक व आर्थिक विकास होण्यास मदत होईल.

फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत येणारी राज्ये

Mofat Shilai Machine Yojana Eligible States

  • महाराष्ट्र
  • गुजरात
  • हरियाणा
  • कर्नाटक
  • उत्तर प्रदेश
  • मध्य प्रदेश
  • राजस्थान
  • छत्तीसगढ
  • बिहार

शिलाई मशीन योजना महाराष्ट्र अंतर्गत otherwise अर्ज रद्द होण्याची कारणे

Free Silai Machine Maharashtra

  • अर्जात संपूर्ण माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द केला जाईल
  • अर्जात चुकीची माहिती भरली नसल्यास अर्ज रद्द केली जाईल
  • अर्जदार महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी नसल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • अर्जदार महिला गरीब कुटुंबातील नसल्यास तसेच महिलेच्या घरातील एखादा सदस्य सरकारी नोकरीत कार्यरत असल्यास अर्ज रद्द केला जाईल.
  • But अर्जदार महिलेने या आधी केंद्र किंवा राज्य शासनाद्वारे सुरु एखाद्या योजनेअंतर्गत योजनेअंतर्गत शिलाई मशीन चा लाभ घेतला असल्यास सदर अर्ज रद्द केला जाईल.

सूचना:

Machine Yojana Maharashtra वयोमर्यादा काय आहे,| Free Shilai Machine Yojana Maharashtra 2023 फायदे काय आहेत | Free Silai Machine Yojana पात्रता आणि अटी काय आहे | Free Silai Machine Yojana Maharashtra आवश्यक कागदपत्रे काय आहेत | Free Silai Machine Yojana Maharashtra संपर्क क्रमांक | Free Silai Machine Yojana Maharashtra PDF अर्ज |  फ्री सिलाई मशीन योजनेसाठी अर्ज करायची पद्धत, In addition फ्री सिलाई मशीन योजनेअंतर्गत विचारले जाणारे प्रश्न या बद्दल या लेखात सविस्तर माहिती मिळाली असेल.

आम्हाला आशा आहे की या लेखात तुम्हाला प्रधानमंत्री शिलाई मशीन 2023 योजनेबद्दल संपूर्ण माहिती मिळाली असेल.

जर तुम्ही देखील महिला असाल किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर आजच ब्लॉक किंवा संबंधित कार्यालयात संपर्क साधून अर्ज करा.

Leave a Reply