Healthy stomach:चला तर जाणुन घेऊया पोट साफ करण्याचे १३ प्रभावी उपाय…

health\stomach\stomach health\gut health\stomach ulcer\tips for healthy stomach\healthy diet for stomach\healthy gut\diet for stomach health\healthy diet\healthy breakfast\healthy eating\health tips for stomach health\empty stomach\health care\health tips\9 foods that are hurting your unhealthy stomach\stomach acid\stomach pain\flat stomach\unhealthy foods\stomach cancer\stomach ulcers\healthy\stay healthy\stomach ulcer treatment

  • रोज जेवणानंतर दालचिनीची पावडर मधात मिसळून घ्या.
  • १०० मि. लि. पाण्यात एक चमचा मेथी दाणे उकळून हे पाणी जेवणाआधी एक तास प्यावे व जेवणानंतर हे मेथीचे दाणे चाऊन खावे, याने सकाळी पोट साफ होते.
  • भाजलेले जिरे पूड जेवणानंतर पाण्यासोबत घ्या.
  • मनुका दुधात उकळून रात्री झोपण्यापूर्वी चावून खावे.

Shitpitta Home Remedies Symptoms & Treatment? : शीतपित्त म्हणजे काय व अंगावर पित्त उठणे याची कारणे लक्षणे आणि उपचार

  • रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून गुलकंद खाऊन त्यावर एक कप भरून दूध घ्यावे.
  • दूधात दोन तीन अंजिर उकळून मग अंजिर खावे आणि वरून दूध घ्यावे.
  • एक ग्लास पाण्यात २ चमचे कोरफड गर मिसळून घ्यावे.
  • रात्री झोपण्यापूर्वी एक कप पाण्यात एक ते दोन चमचे साजूक तुप व किंचित सैंधव मीठ घालून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.
  • रोज सकाळी दोन खजुर साजुक तुपासोबत खाल्ल्यास पोट साफ होते.
  • ताजी कोरफड मंद गॅसवर भाजून, नंतर साल काढून, यातिल गर मलमलच्या कपड्यात गाळून, त्यात मध मिसळून घ्यावे. याने सकाळी पोट साफ होते.
  • रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून ओवा खावा, याने पोट साफ होते.
  • रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा भरून एरंडेल तेल घ्यावे, याने सकाळी पोट साफ होते.
  • त्रिफळा चूर्ण मातीच्या भांड्यात भिजवून मग सकाळी हे गाळून घ्यावे. याने पोट साफ होते.
  • वरील उपाय करावेत आणि आहारात नेहमी पालेभाज्या फळे खावीत.

Leave a Reply