How to increase blood cell in body?: शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते.
How to increase blood cell in body?: शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

How to increase blood cell in body?: शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे? : बऱ्याच माता-भगिनींना, लहान मुलांना आजारानंतर हिमोग्लोबिन ची मात्रा रक्तात कमी होते. अशावेळी अनेक आजारांना सामोरे जावे लागते. माता-भगिनींना मासिकपाळीच्या समस्यांमध्ये रक्त खुप कमी होते.

How to increase blood cell in body?: शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

How to increase blood cell in body?: शरीरामध्ये रक्त वाढवण्यासाठी काय करावे?

👉 मोड आलेले कडधान्य धान्य खाणे उत्तम.
👉 आहारात सिझनल फळांचा समावेश करा.
👉 गुळ आणि शेंगदाणे एकत्रित खाणे,
👉 राजगिऱ्याचे लाह्या, लाडू, राजगिऱ्याची गुळाची खीर खाणे.
👉 सफरचंद व बीट खावे, डाळिंब खाणे, हळद-रक्त वाढीसाठी गुणकारी आहे
👉 सुकामेवा शेंगदाणे खावे,
अंजीर भिजवून खाणे, मक्याचे कणीस खाणे, दूध आणि खजूर, सोयाबीन खावे, पालक अंबाडी चुका तसेच इतर पालेभाज्या बदलून बदलून फळभाज्याचा समावेश आपल्या आहारामध्ये ठेवावा, नियमित खाव्यात.

Leave a Reply