MahaDBT डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना : ऑनलाइन अर्ज, पात्रता, कागदपत्र


Dr. Panjabrao Deshmukh Scholarship 2023  Apply Online | mahadbt scholarship |mahadbt scholarship 2022-23 apply| how to apply mahadbt scholarship 2022-23| mahadbt scholarship latest update| panjabrao deshmukh scholarship | panjabrao deshmukh scholarship eligibility|mahadbt scholarship 2022-23| mahadbt scholarship 2022-23 renewal| mahadbt scholarship renewal process 2022-23 | mahadbt scholarship 22-23| panjabrao deshmukh hostel scholarship| dr panjabrao deshmukh hostel scholarship | panjabrao deshmukh scholarship form kaise bhare | डॉ. पंजाबराव देशमुख होस्टेल मेंटेनन्स अलाउंस | Maharashtra Dr. Panjabrao Deshmukh Hostel Maintenace Allowance Scheme 2023 Application Online at MahaDBT Portal | Maharashtra Sarkari Yojana 2023 | सरकारी योजना | Dr. Panjabrao Deshmukh Vasatigruh Nirvah Bhatta Yojana 2023 Apply Online

महाराष्ट्र शासन राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक, कामगार तसेच शेतमजूर आणि ग्रामीण भागामधील व शहरी भागामधील गरीब समान्य नागरीकांसाठी, अल्पभूधारक शेतकरी आणि आदिवासी नागरिक यांच्यासाठी वेळोवेळी विविध प्रकारच्या कल्याणकारी योजना राबवीत असते, या योजनांव्दारे सरकार नागरीकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे त्याचबरोबर त्यांच्यासाठी सामाजिक सुरक्षा निर्माण करणे, त्यांचे जीवनमान उंचावणे तसेच त्यात सुधारणा करणे तसेच या योजनांमधून अशा नागरिकांसाठी आरोग्य सुविधेचा निर्माण करणे असा या योजनांमधून शासनाचा उद्देश असत, याच धोरणाचा अवलंब करून महाराष्ट्र शासनाने समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल तसेच ग्रामीण भागामधील अल्पभूधारक शेतकरी व नोंदणीकृत मजूर अशा सर्व नागरिकांच्या गुणवंत विद्यार्थी मुलांसाठी ज्यांचा उद्देश पुढे शिकण्याचा आणि पुढे व्यावसायिक शक्षण घेऊन उच्च शिक्षित होण्याचा आणि आपले उच्च शिक्षणाचे स्वप्न करण्याचा उद्देश आहे या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांसाठी त्यांचे शिक्षण अबाधित पूर्ण व्हावे त्यांना अभ्यासक्रम पूर्ण करतांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी शासनाव्दारे त्यांना आर्थिक सहाय्य करण्याचे ठरविले आहे

त्यानुसार डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2023 राज्यामध्ये राबविण्यात आली आहे. वाचक मित्रहो या लेखामध्ये आपण पाहणार आहोत डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना या योजनेविषयी संपूर्ण माहिती जसे कि या योजनेला लागणारी कागदपत्रे, या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लागणारी पात्रता, योजनेमध्ये मिळणारा निर्वाह भत्ता त्याचप्रमाणे ऑनलाइन अर्ज कसा करावा आणि कुठे करावा अशा प्रकारची या योजनेबद्दल संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत.

हेही वाचा 👉 :Maharashtra Farmer Crop Insurance List 2 : शेतकऱ्यांसाठी नविन यादी जाहीर-हेक्टरी २५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात


MahaDBT डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी

ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकरी किंवा शेतमजूर आणि ग्रामीण भागातील नोंदणीकृत कामगार, मजूर यांच्या प्रतिभावान आणि गुणवंत विद्यार्थी मुलांना नेहमीच शिक्षण घेतांना त्यांच्या कमी उत्पन्न असण्याचा तसेच आर्थिकदृष्ट्या कमकुवत असण्याचा त्रास होतो, त्यामुळे बहुतेकवेळा त्यांना उच्च शिक्षणाला मुकावे लागते, आर्थिक अडचणीमुळे त्यांचे उच्च शिक्षणाचे स्वप्न पूर्ण होत नाहि वाईट आर्थिक परिस्थितीमुळे प्रतिभावान व गुणवान असून सुद्धा त्यांना उच्च शिक्षण सोडून द्यावे लागते, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी व्यावसायिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेतल्यानंतर त्यांच्या समोर सर्वात मोठा प्रश्न निर्माण होतो शहरामध्ये वास्तव्याचा, काही व्यावसायिक महाविद्यालयात वसतिगृहची सुविधा उपलब्ध असते तर काही ठिकाणी विद्यार्थ्याना जागा भाड्याने घेऊन राहावे लागते

महाराष्ट्र राज्यातील मान्यताप्राप्त शासकीय, शासन अनुदानित, विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित महाविद्यालये / तंत्रनिकेतन महाविद्यालयात शासनाने निर्धारित केलेल्या व्यावसायिक अभ्यासक्र्मांसाठी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे प्रवेश घेतलेल्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील ज्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे दोन्ही पालकांचे एकूण वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपये पर्यंत आहे अशा विद्यार्थ्यांकारिता डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता विस्तारित योजनेला वर्ष 2018 पासून लागू करण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

MahaDBT डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना अंतर्गत निर्वाह भत्ता (Claim)

डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना 2023 महाराष्ट्र, या योजनेंतर्गत राज्यात केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेणाऱ्या ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार आहेत अशा विद्यार्थ्यांना महानगरासाठी निर्वाह भत्ता 3000/-रुपये दर महिन्याला या दराने जास्तीत जास्त 10 महिन्यांसाठी देय राहील, तसेच इतर शहरांसाठी 2000/- रुपये दर महिन्याला या दराने जास्तीत जास्त 10 महिन्यांसाठी निर्वाह भत्ता देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे.

तसेच या योजनेंतर्गत शासनाच्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांचे पालक अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत मजूर नाहीत, परंतु अशा कुटुंबातील विद्यार्थी ज्या कुटुंबातील दोन्ही पालकांचे एकूण उत्पन्न 1 लाख किंवा त्या पेक्षा कमी आहे, अशा व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शेक्षणिक वर्षातील 10 महिन्याकरिता 10,000/- रुपये इतका निर्वाह भत्ता देण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे, त्याचप्रमाणे शासनाच्या निर्णयानुसार ज्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेश प्रक्रीयेव्दारे व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतला आहे त्या विद्यार्थ्यांचे पालक जर अल्पभूधारक शेतकरी किंवा नोंदणीकृत कामगार नाहीत, परंतु त्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील दोन्ही पालकांचे उत्पन्न 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी आहे त्या विद्यार्थ्यांना महानगर क्षेत्रासाठी 10,000/- रुपये 10 महिन्यांसाठी आणि इतर शहरी क्षेत्रांसाठी व ग्रामीणभागांसाठी 8000/- रुपये 10 महिन्यांसाठी या प्रमाणे वसतिगृह निर्वाह भत्ता देय राहील

MahaDBT : डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना Highlights

योजनेचे नावडॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह योजना
अंतर्गत सुरुवातमहाराष्ट्र सरकार
राज्यमहाराष्ट्र
लाभार्थीअल्प भूधारक शेतकरी आणि नोंदणीकृत कामगार कुटुंबातील विद्यार्थी
उद्देश्यप्रतिभावान व गुणवंत ग्रामीण विद्यार्थ्यांना त्यांचे शक्षण पूर्ण करता यावे यासाठी आर्थिक सहाय्य
अधिकृत वेबसाईटhttps://mahadbt.maharashtra.gov.in/login/login
आर्थिक सहाय्यदरमहा 3000/- रुपये पर्यंत
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन
श्रेणीशिष्यवृत्ती योजना

👉 ऑनलाईन अर्ज, जाहिरात, शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा 👇

MJPSKY List : यादी महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2023

Small Business Ideas in Marathi | हे लघु उद्योग आजच चालू करा

माझी कन्या भाग्यश्री योजना 2023 माहिती मराठी Majhi Kanya Bhagyashree Yojana Online Form

Free Tablet Yojana 2023 : Online अर्ज, कागदपत्रे, लाभ, पात्रता

Leave a Reply