Maharashtra Farmer Crop Insurance List 2 : शेतकऱ्यांसाठी नविन यादी जाहीर-हेक्टरी २५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान(Subsidy)स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने (at the prescribed rate) मदत देण्यात येते.
Maharashtra Farmer Crop Insurance List 2 : शेतकऱ्यांसाठी नविन यादी जाहीर-हेक्टरी २५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
  • अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्ती – मदत
  • राज्यात जुलै, २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान
  • बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत
  • १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपये एवढा निधी

Maharashtra Farmer Crop Insurance List 2 : शेतकऱ्यांसाठी नविन यादी जाहीर-हेक्टरी २५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात :

अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ या सारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतीपिकांचे नुकसान झाल्यास पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे याकरिता शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान (Subsidy) स्वरूपात एका हंगामात एक वेळेस याप्रमाणे राज्य आपत्ती प्रतिसाद निधीमधून विहित दराने (at the prescribed rate) मदत देण्यात येते.

नैसर्गिक आपत्ती : अतिवृष्टी, पूर व चक्रीवादळ :

राज्यात जुलै, २०२२ मध्ये झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे विविध जिल्ह्यात शेतीपिकांचे नुकसान झालेल्या बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान स्वरूपात मदत देण्याबाबत…

अधिक माहितीसाठी हे वाचा :-

Pradhan Mantri Fasal Bima Yojana – Crop Insurance

तसेच इतर नुकसानीकरिता मदत देण्याबाबत दि. १०/०८/२०२२ रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये घेतलेल्या निर्णयास अनुसरुन, शासन निर्णय, महसूल व वन विभाग क्र.सीएलएस-२०२२/प्र.क्र.२५३/म-३, दि.२२/०८/२०२२ अन्वये जून ते ऑक्टोबर, २०२२ या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे राज्यात विविध जिल्हयात होणाऱ्या शेतीपिकांच्या नुकसानीकरिता बाधित शेतकऱयांना खालीलप्रमाणे वाढीव दराने निविष्ठा अनुदान स्वरुपात मदत प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे.

१० एप्रिल २०२३ रोजी हा जीआर म्हणजे शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. तसेच मार्च २०२३ या कालावधीमध्ये राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे झालेल्या शेत पिकांचे व इतर नुकसानीसाठी बाधितांना मदत देण्याकरिता, राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून संदर्भ क्रमांक २ येथील शासन निर्णयान्वय निश्चित केलेल्या दरानुसार शेतीचे आणि इतर फळ पिकांच्या नुकसानीसाठी एकूण १७७८०.६१ लाख रुपये (१७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपये) एवढा निधी सोबतच्या प्रपत्रात दर्शवले नुसार, जिल्हा निहाय्य वितरित करण्यासाठी शासनाने मंजुरी सुद्धा देण्यात आलेली आहे.

Maharashtra Farmer Crop Insurance List 2 : शेतकऱ्यांसाठी नविन यादी जाहीर-हेक्टरी २५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात
Maharashtra Farmer Crop Insurance List 2 : शेतकऱ्यांसाठी नविन यादी जाहीर-हेक्टरी २५ हजार रुपये जमा होण्यास सुरुवात…

मार्च २०२३ नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी नविन यादी :

  • शासन निर्णय जीआर नुसार, मार्च २०२३ मध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिके व इतर फळ पिकांचे नुकसानीचे भरपाईसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपये एवढा निधी जिल्ह्यांना वितरित आलेला आहे
  • मार्च २०२३ मध्ये ज्या अवकाळी पावसामुळे शेतपीके व इतर नुकसानीच्या भरपायसाठी राज्य शासनाकडून १७७ कोटी ८० लाख ६१ हजार रुपयांचा एवढा निधी या २३ जिल्ह्यांना वितरित करण्यात आलेला आहे.

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी हेक्टरी २५ हजार रुपये :

  • नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने दिलासा देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला तातडीचे निर्देश दिले आहेत.
  • २३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर हेक्टरी २५ हजार रुपये नुकसान भरपाई जमा होण्यास सुरुवात झालेली आहे.
  • पात्र शेतकऱ्यांची यादी सुद्धा आलेली आहे.

Leave a Reply