Protein diet :नैसर्गिक प्रोटीन युक्त पदार्थ

high protein food\,protein\protein foods\foods high in protein\foods rich in protein\high protein\best protein foods\protein rich foods\high protein meals\high protein diet\food\vegan protein\protein sources\high protein foods for muscle building\lean protein foods\10 high protein foods\best high protein foods\foods with high protein\20 foods high in protein that you should be eating\best protein foods to build muscle\protein food

डाळ

डाळी भारतीय 🍛 जेवणा मधे असलेले मुख्य भोजन आहेत. 100 ग्रॅम डाळ मध्ये 8-9 ग्राम प्रोटीन असतात. मुंग, मसूर, हरभरा, उडीद, तुर इत्यादी डाळी या समूहात सामील आहेत. शरीरात प्रोटीन म्हणून या डाळींचा उपयोग करण्या करिता आपण सूप, कढी, डाळ, भाजी इत्यादी पद्धतीने सेवन करू शकतात.

दूध

आपल्याकडे आहारात डेयरी उत्पादनांचा समावेश प्रामुख्याने केला जातो. यामध्ये दूध 🥛, दही, पनीर आणि ताक इत्यादींचा समावेश आहे. 1 कप दुधात 8 ग्रॅम प्रोटीन असते. दुध आणि दूधापासून बनलेले पदार्थ प्रोटीन सोबतच ऊर्जा आणि कॅल्शियम युक्त देखील असतात. म्हणून आपण आपल्या शरीरातील प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा समावेश करू शकतात.

https://marathidisha.com/shitpitta-home-remedies-symptoms-treatment/

सोया

शाकाहारी प्रोटीन युक्त पदार्थांमध्ये सोया आणि सोयाबीन प्रामुख्याने वापरले जातात. 100 ग्रॅम सोयाबीनमध्ये 40 ग्रॅम प्रोटीन असतात. यासाठी आपण आपल्या आहारात सोयाबीन सोबत सोया मिल्क, टोफु इत्यादी घेऊ शकतात.
परंतु अनेक संशोधन असेही म्हणतात की सोयाबीन मध्ये phytoestrogen चे प्रमाण अधिक असते, जे हार्मोनल समस्या वाढवते. म्हणून नियमितपणे सोयाबीनचे सेवन टाळावे.

काळे हरभरे

शरीर 💪🏻 मजबूत करण्यासाठी काळ्या हरभऱ्याचा उपयोग फार पूर्वीपासून केला जात आहे. याशिवाय तळलेले काळे हरभरे आणि गुळ 🍮 यांचे सेवन नैसर्गिक इम्युनिटी बूस्टर म्हणून केले जाते. काळ्या हरभऱ्यामध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते. ज्यामुळे रक्तातील 🩸 साखरेचे प्रमाण नियंत्रणात येते व यासोबत कोलेस्ट्रॉल आणि वजन नियंत्रणात राहते.

पनीर

पनीर हा दुधापासून 🥛बनवण्यात येणारा पदार्थ आहे. शाकाहारी लोकांसाठी पनीर हे प्रोटीनचे 💯 उत्तम पर्याय आहे. पनीर मध्ये प्रोटीन सोबतच कार्बोहायड्रेट देखील असतात. जर आपण 100 ग्रॅम पनीरचे सेवन केले तर शरीराला 18-20 ग्राम प्रोटीन आणि 4-5 ग्राम कार्बोहाइड्रेट मिळतात. म्हणून तुम्हाला एकावेळी 150 ते 200 ग्रॅम पनीरचे सेवन करायला हवे.

Leave a Reply