Thane Bharti 2023: महाराष्ट्र राज्याचे मा.एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांनी Thane Municipal Corporation Jobs नगरपरिषदामध्ये तब्बल 40 हजार पदे भरण्याची घोषणा केल्यानंतर भरपूर महानगरपालिका मधून रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात निघण्यासाठी सुरुवात करण्यात आले आहे त्यांच्या रिक्त जागा आता आपल्या दृष्टिक्षेपात येत आहेत.

नाशिक महानगरपालिकेमध्ये तब्बल 2500 रिक्त पदावर भरती करण्यासाठी प्रशासनाने अंतिम परिपत्रक काढले तसेच ठाणे महानगरपालिकेमध्ये सुद्धा 8 ते 10 हजार रिक्त पदांसाठी भरती करण्याचा निर्णय ठाणे महानगरपालिका संचालनालयाने घेतला आहे.
आणि महानगरपालिकेचे या भरतीमध्ये ठाणे जिल्ह्यातील विविध रुग्णालयामध्ये कुशल व कुशल कामगाराची भरती ते करणार आहे त्यासाठी 2 फेब्रुवारी रोजी निविदा काढण्यात आले आहे ही निविदा प्रक्रिया लवकरच पार पडल्यानंतर भरती प्रक्रियेला सुरुवात केली जाईल.
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
याच्यामध्ये ही जी पदे भरली जाणार आहेत बाह्य स्त्रोताद्वारे भरले जाणार आहेत आणि कुशल व अकुशल कंत्राटी पदे इथं असणार आहेत यासाठी जवळपास चार कोटी पन्नास लाखाचा निधी ठाणे जिल्ह्यातर्फे देण्यात येत आहे.
ठाणे मेगा भरती निघाली (Thane Municipal Corporation Jobs)
यासाठीची निविदा घेण्यासाठी कोणी तयार असेल तर ते सुद्धा इथं अर्ज करू शकतात या निविदेच्या फॉर्म ची किंमत 25 रुपये असून जर या भरतीमध्ये पुढे सहभागी व्हायचं असेल तर इच्छुक व्हा पात्र उमेदवारांसाठी 22 एप्रिल नंतर पदभरतीची जाहिरात संबंधित कंत्राटदाराद्वारे येईल.
आणि त्यानुसार सदर उमेदवारांची भरती केली जाईल ही भरती प्रक्रिया कशा पद्धतीने घेतली जाईल याची सविस्तर माहिती आपल्याला जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर काय ही भरती राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ठाणे परिमंडळामध्ये होत असून लवकरच या भरतीला सुरुवात होणार आहे.
याच्यामध्ये ही जी पदे भरली जाणार आहेत बाह्य स्त्रोताद्वारे भरले जाणार आहेत आणि कुशल व अकुशल कंत्राटी पदे इथं असणार आहेत यासाठी जवळपास चार कोटी पन्नास लाखाचा निधी ठाणे जिल्ह्यातर्फे देण्यात येत आहे.