
Top 5 Cars Under 6 Lakhs : चांगलं मायलेज देणाऱ्या कार्सला सध्या तुफान मागणी आहे. विशेष म्हणजे सातत्याने इंधनाची वाढती किंमत पाहता भविष्यातही चांगल्या मायलेजच्या कार्सला अधिक मागणी असेल यात शंका नाही. Therefore,या कार्स छोट्या कुटुंबासाठी मेट्रो शहरांमध्ये अगदी कॉम्पॅक्ट आणि अर्थिक दृष्ट्या परवडणारा पर्याय आहेत. या गाड्यांचं मायलेज उत्तम असण्याबरोबरच त्या परवडणाऱ्या किंमतीत उपलब्ध असून हा त्यांचा सर्वात मोठा अॅडव्हानटेज आहे. तुम्ही पण अशी स्वस्तात मस्त कार शोधत असाल तर ही गॅलरी नक्कीच तुम्हाला अधिक स्पष्टता देऊ शकते. so पाहूयात 6 लाखांपेक्षा कमी किंमत असलेल्या उत्तम मायलेज देणाऱ्या कार्सची यादी..
Top 1: Renaults Kwid

रेनॉल्ट क्विड : रेनोल्ट क्विड ही गाडी तिच्या परडवणाऱ्या किंमतीबरोबरच लूक्स आणि फिचर्ससाठीही ओळखली जाते. या गाडीचा लूक अगदी एखाद्या कॉम्पॅक्ट एक्सयुव्हीसारखा आहे.रेनॉल्ट क्विडच्या बेस व्हेरिएंटची किंमत 4.7 लाख रुपये इतकी आहे. या गाडीचं टॉप व्हेरिएट 6.33 हजारांपर्यंत आहे. कारमध्ये 2 ड्युएल टोन आणि 6 मोनोटोन कलर्सचा पर्याय उपलब्ध आहे.
रेनॉल्ट क्विडमध्ये 1 लिटर पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून मॅन्युएल ट्रान्समिशनवर हे इंजिन 22.3 किमीचं मायलेज देतं. तर ऑटोमॅटिक ट्रान्समिशनवरील मायलेज 21.4 किमी इतकं आहे.In Addition,कारमध्ये 7 इंच टचस्क्रीन इंन्फोटेन्मेंट सिस्टीम आणि स्टेअरिंग माऊंटेड कंट्रोल देण्यात आले आहेत. या सारख्या फिचर्समुळे ही कार या बेजटमधील इतर कार्सच्या तुलनेत वरचढ ठरते.
Top 2 : Hyundai i10 NIOS

ह्युंडाई आय 10 नॉइज : हॅचबॅक प्रकारामध्ये सर्वात स्वस्त गाड्यांच्या यादीत या कारचाही समावेश होते. so,या गाडीचा लूक हा युएसपी आहे.आय 10 नॉइज ही 5 ट्रिम्स आणि 6 रंगांमध्ये उपलब्ध आहे. या गाडीच्या बेस व्हेरिएंटची किंमत 5.69 लाखांपासून सुरु होते. या गाडीमध्ये 1.2 लीटरचं पेट्रोल इंजिन देण्यात आलं आहे.
आय 10 नॉइजमध्ये सीएनजीचा पर्यायही उपलब्ध आहे. एक किलो सीएनजीमध्ये कार 25 किमीपर्यंत जाते असा कंपनीचा दावा आहे.8 इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टीम, Similarly वायरलेस फोन चार्जसारखे प्रिमियम दर्जाच्या कार्समधील फिचर्स आय 10 नॉइजमध्ये देण्यात आले आहेत.
Top 3 : TATA TIAGO

टाटा टियागो : टाटाची हॅचबॅक टियागो सर्वात स्वस्त गाड्यांच्या यादीत तिसऱ्या स्थानी आहे. Because,कारची एक्स शोरुममधील बेसिक व्हेरिएंटची किंमत 5 लाख 54 हजार इतकी आहे. टियागोमध्ये 1200 सीसी पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून In Addition गाडीचं मायलेज 20.09 किमी प्रति लिटर इतकं असल्याचा कंपनीचा दावा आहे.
टियागोचं सीएनजी व्हेरिएंट साडेसहा लाखांना बाजारात उपलब्ध आहे. Therefore, या गाडीचं हे व्हेरिएंट ग्राहकांमध्ये प्रचंड लोकप्रिय आहे. एका किलो सीएनजीमध्ये टियागो 26.49 किमी मायलेज देते.
CNG गाडी चालवणारसाठी आली मोठी खुशखबर
Top 4 : Maruti Suzuki Celerio

सिलेरिओ : मारुती सुझुकीची ही गाडी देशातील सर्वात स्वस्त गाड्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानी आहे. Because, 1 लीटर पेट्रोल इंजिन या कारमध्ये आहे. या कारचा सर्वात मोठा अॅडव्हानटेज हा गाडीचं मायलेज आहे.कंपनीच्या दाव्यानुसार सिलेरिओ तब्बल 26.6 किमी प्रति लिटरचं मायलेज देते. गाडीची किंमत 5.35 लाखांपासून सुरु होते.
सिलेरिओचं सीएनजी व्हेरिएंटही बाजारात उपलब्ध आहे. सीएनजी व्हेरिएंट हे पेट्रोल व्हेरिएंटपेक्षा मायलेजच्या दुष्टीने वरचढ आहे. Similarly,कंपनीने केलेल्या दाव्यानुसार सिलेरिओचं सीएनजी व्हेरिएंट 35.6 किमी प्रती लिटरचं मायलेज देते. In addition, गाडीमध्ये 5 मॅन्युअल स्पीड एएमटी गेअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे.
Top 5 : ALTO K10

अल्टो के 10 : देशातील सर्वात परवडणाऱ्या कार्सच्या यादीत या गाडीचं नाव आवर्जून घेतलं जातं. So ,ही सध्या देशातील सर्वात स्वस्त कार्सपैकी एक आहेत.पेट्रोल आणि सीएनजी अशा दोन्ही व्हेरिएटमध्ये अल्टो के 10 उपलब्ध आहे. या कारचं मायलेज 20 किमी प्रति लिटरहून अधिक आहे. या कारची किंमत 3 लाख 99 हजार रुपये इतकी आहे.
अल्टो के 10 मध्ये कंपनीने ड्युएल जेट वीवीटी इंजिन दिलं आहे. यामध्ये ड्युएल एअरबॅग, सीट बेल्ट प्रीट्रेश्नर, बेल्ड रिमाइंडर, रिव्हर्स पार्किंगसारखे मुलभूत फिचर्स देण्यात आले आहेत. In Other Words,कारमध्ये ऑटोमॅटिक आणि मॅन्युअल असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. But सीएनजी व्हेरिएंट केवळ मॅन्युअल गेअरबॉक्ससहीत उपलब्ध आहे.