Twitter Blue Tick : एलॉन मस्क यांनी आता मोठी घोषणा केली आहे. ब्लू टिक पाहिजे असतील तर सर्वांनाच आता पैसे मोजावे लागणार आहेत. त्यासाठी अंतिम तारीख देण्यात आली आहे. या तारखेनंतर तुमच्या अकाऊंटची ब्लू टिक दिसणार नाही.
Twitter Blue Tick Policy :
ट्विटरची व्हेरिफिकेशन ब्लू टिक आता 20 एप्रिलपासून जाणार आहे. एलॉन मस्क यांनीच ही घोषणा केली आहे. ब्लू टिक पाहिजे असतील तर सर्वांनाच आता पैसे मोजावे लागणार आहेत. अनपेड अकाऊंट्संचं ब्लू टिक ट्विटरकडून हटवण्यात येणार आहे. त्यासाठी 20 एप्रिल ही तारीख निश्चित करण्यात आली आहे.
ब्लू टिक ठेवायची तर त्यासाठी सबस्क्रिप्शन घ्यावं लागणार आहे. 2009 पासून ट्विटरने ब्लू टिक सुरु केली होती. एलॉन मस्क यांच्याकडे जेव्हा ट्विटरची मालकी आली तेव्हापासून त्यांनी ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागतील असं जाहीर केले आहे. On the Other Hand, ट्विटर (Twitter) व्हेरिफाईडकडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात आली आहेत. आता ट्विटर व्हेरिफाईड कुणालाही फॉलो करणार नाही. ट्विटरने यापूर्वी जवळपास 4 लाख 20 हजार व्हेरिफाईड अकाउंट्सना फॉलो केले होते.Similarly, ट्विटर ब्लू पॉलिसी आणल्यानंतर, कंपनीने 1 एप्रिलपासून सर्व व्हेरिफाईड अकाउंट्स बंद करण्याचा आणि त्या यूजर्ससाठी चेकमार्क म्हणजे ब्लू टिक काढून टाकण्याचा इशारा दिला होता. Maenwhile आता सर्व व्हेरिफाईड अकाऊंट अनफॉलो करण्यात येत आहेत.In Conclusion,आता ट्विटर ब्लू टिकसाठी पैसे मोजावे लागणार आहेत.
Twitter चा दे धक्का ! ट्विटर व्हेरिफाईडकडून सर्व व्हेरिफाईड अकाऊंट अनफॉलो
सेलिब्रिटी व्यक्ती, उद्योग आणि व्यावसायातील प्रसिद्ध व्यक्ती, राजकारणी, कंपन्या आणि ब्रँड, वृत्तसंस्था आणि सार्वजनिक हिताची अन्य अकाऊंट व्हेरिफाईड आहेत हे ओळखण्यासाठी यूजर्सना मदत करण्यासाठी 2009 मध्ये Twitter ने सर्वप्रथम व्हेरिफाईड अकाऊंट सादर केली. Therefore, बनावटआणि खोटी अकाऊंट ओळखणे सोपे झाले होते. दरम्यान, व्हेरिफाईड अकाऊंटसाठी Twitter ने पैसे आकारण्यास सुरुवात केली होती.However, आता ज्यांना ज्यांना अकाऊंटसाठी Twitter ब्लू टिक हवी आहे, त्यांना आता यापुढे पैसे द्यावे लागणार आहेत.
ब्लू टिक साठी Twitter ला किती पैसे मोजावे लागणार?
ट्विटर ब्लू टीक हे ट्विटरचे सर्वात लोकप्रिय फीचर आहे. In Addition,आता ही सेवा जगभरात ओळख झाली आहे. ‘ट्विटर ब्ल्यू टिक’ ही सबस्क्रिप्शन सेवा असणार आहे. अँड्रॉइड आणि ios या दोन्हीं प्लॅटफॉर्मवर (Twitter on IOS and Android) 900 रुपये प्रति महिना पैसे भरुन तुमच्या खात्यावर तुम्हाला ब्ल्यू टिक मिळवता येणार आहे. Likewise, वेबवरील त्याची किंमत फक्त 650 रुपये प्रति महिना असेल तसेच तुम्ही वार्षिक योजना निवडल्यास 566.7 प्रति महिना भरुन ट्विटरची ब्ल्यू टिक सेवा मिळवता येणार आहे. हे आधीचे दर होते. आता नवे दर काय असतील त्याची माहिती देण्यात आलेली नाही.