बहुराष्ट्रीय कंपन्या भारतातील तंत्रज्ञांसाठी रोजगाराच्या संधी वाढणार ?

IT Technology TIPs

Gray Frame Corner

FY२४ मध्ये १.२५ लाख ते १.५ लाख कर्मचारी नियुक्त करण्याचा विचार करत आहे.

६,००० नवीन कर्मचारी डेटा, डिजिटल अभियांत्रिकी, अॅप डेव्हलपमेंट, क्लाउड इन्फ्रास्ट्रक्चर आणि Java फुल-स्टॅक जोडणार आहे.

White Frame Corner

कॉर्पोरेशन स्पेशलाइज्ड एआय बॉट्स तयार करण्यासाठी सॉफ्टवेअर अभियंत्यांची नियुक्ती करेल.

१,३०० कर्मचारी शोधत आहे :

White Frame Corner
White Frame Corner

टेक्निकल सेंटर इंडिया (TCI) साठी यावर्षी अंदाजे १,००० कुशल सॉफ्टवेअर अभियंत्यांची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

२०२३ च्या अखेरीस, Blackberry चे बेंगळुरू आणि नोएडा येथील नवीन सायबर सुरक्षा केंद्रात काम करण्यासाठी १०० कर्मचारी नियुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे.

Gray Frame Corner
Gray Frame Corner

तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, विश्लेषण, AI, आणि जोखीम यांसारख्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करणार 

पुढील २ वर्षात किमान ५,००० लोकांना नियुक्ती 

Citi's Solution Centers 

White Frame Corner
White Frame Corner

Java, Python, Data Engineering, AI आणि विश्लेषण कौशल्ये असलेले जास्त अभियंते नियुक्त केले  जातात.

Gray Frame Corner

२०२३ मधील परदेशात शिकण्यासारखे टॉप ५ युनिक कोर्स