Business
01
Step by Step IPO वाटप स्थिती (Allotment status) BSE वर तपासा
02
Step by Step IPO वाटप स्थिती (Allotment status) BSE वर तपासा
Netweb Technologies IPO निवडा आणि तुमचा Netweb Technologies IPO अर्ज क्रमांक (Application no) टाका.
03
Step by Step IPO वाटप स्थिती (Allotment status) BSE वर तपासा
तुमचे पॅन कार्ड तपशील टाका नंतर 'मी रोबोट नाही' वर क्लिक करून सबमिट बटणावर क्लिक करा नंतर तुम्हाला तुमच्या Netweb Technologies IPO वाटपाची स्थिती कळेल.
Netweb IPO Allotment : Price Range जाणून घ्या
IPO ची किंमत ४७५-५०० ₹ प्रति शेअर असून, २०६ कोटी रुपयांपर्यंतचा नवीन इश्यू होता आणि ८,५००,००० इक्विटी शेअर्सच्या विक्रीची ऑफर होती.
Netweb Technologies IPO: Allotment वेळ
NSE च्यानुसार, ६३१ कोटी रुपयांच्या प्रारंभिक शेअर्सच्या विक्रीला ८०,०४,५२,३८० शेअर्ससाठी ८८,५८,६३० शेअर्सची बोली मिळाली आहे.
Netweb Technologies IPO: Listing Date जाणून घ्या
कंपनीचे इक्विटी शेअर्स २७ जुलै २०२३ रोजी स्टॉक एक्सचेंजमध्ये सूचीबद्ध (listed) होणार आहे.
Netweb Technologies IPO: ९०.३६ वेळा Subscribed केल्या गेले
६३१ कोटी रुपयांच्या प्रारंभिक शेअर विक्रीला ८०,०४,५२,३८० शेअर्ससाठी बोली मिळाली, तर ८८,५८,६३० शेअर्स ऑफरवर आहेत.
“फक्त शेअर्सच्या अधिकृत वेबसाइटवर (BSE आणि NSE) आणि नेटवेब टेक्नॉलॉजीज IPO च्या वाटप स्थितीबद्दल रजिस्ट्रारने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवा. तुमची वाटपाची स्थिती दाखवण्यासाठी क्रेडेन्शियल्स किंवा फंड ट्रान्सफर मागणाऱ्या स्कॅमर्सना बळी पडू नका.”
Investors, alert! : गुंतवणूकदारांनो, सावधान!